मराठीपण
रविवारची दुपार. जेवण झाले आहे. आज मी घरच्या ऎवजी hoboken मध्ये पिझ्झा खाल्ला. घरी जाताना जरा एक इंटरेस्टिंग हॅप्पी hour वाला बार दिसला. हरकत नाही. बघूया जाऊन. व्हेरी comfy. लोकसत्ता वाचायला घेतला. लोकरंग वाचून अचानक मला मराठी असल्याचा खूप आनंद झाला. थोडा थोडा अभिमान पण वाटला. दर्जेदार पुस्तके, प्रतिभावंत कलाकार आणि त्याची कदर असणारे लोक. संस्कृतीचा आणि परंपरेचा वेगळा काय अभिमान असणार अजून.
Labels: मराठी