Friday, December 26, 2025

Bye Bye २०२५

स्मार्टफोन भरपूर स्मार्ट झाले आहेत. मराठी टायपिंग कितीतरी सोपे झाले आहे. Speech to text सुद्धा उपलब्ध झाले आहे.

तितक्याच प्रमाणात प्रतिभा आटली आहे. की मग, हवे तेव्हा, मनात आले की लगेच टाका बोलून किंवा लिहून, या प्रकारात,  मनात रुजून अर्थवाही काही तयार होणे कमी झाले आहे? काही असो, ४ वर्षांचा खंड पडला हे काही बरे नाही.

0 Comments:

Post a Comment

<< Home