गोष्टी घराकडील
गोष्टी घराकडील मी वदतां गड्या रें
झाले पहा कितिक हे विपरीत सारें
आहे घरातचि असे गमते मनास
ह्या येथल्या सकळ वस्तु उगिच भास
- केशवसुत
झाले पहा कितिक हे विपरीत सारें
आहे घरातचि असे गमते मनास
ह्या येथल्या सकळ वस्तु उगिच भास
- केशवसुत
2 Comments:
kya baat hai !!
wah! chhanach ahe kavita!
Post a Comment
<< Home