अनंत भालेराव
अनंत भालेराव यांची पुस्तके वाचली आणि पहिली जाणीव झाली की तुकाराम , ज्ञानेश्वर माहीत असणे ही केवढ्या भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या लेखांची ( मांदियाळी मधल्या - मुळात मांदियाळी हादेखील सुरेख शब्द आहे. पसायदानात येतो. 'ईश्वरभक्तांची मंदियाळी'-) शीर्षके पहा :विधीचे जानीते, पक्षी होते विहंग झाले, बाबासाहेब परांजपे : आम्हावरी सुदर्शन घरटी करी.आणखी दोन पुस्तकांची नावेही अशीच आहेत : पळस गेला कोकणा हे प्रवासवर्णनाचे आणि आलो याचि कारणासी हे अग्रलेखांचे पुस्तक.
वेळेअभावी लिहायचे अर्धवट राहिले आहे. लवकरच हा लेख पूर्ण करेन.
वेळेअभावी लिहायचे अर्धवट राहिले आहे. लवकरच हा लेख पूर्ण करेन.
1 Comments:
भाऊ आपण कोण?
आपल्या profile मधे काही
माहिती सापडली नाही.
औरंगाबाद चे का आपण?
Post a Comment
<< Home